तजांच्या मते मतदार 'Entertainment आणि Election किंवा मनोरंजन आणि मतदान यामध्ये फरक करू लागलेत. परिणामस्वरूप, मोकळ्या खुच्यापुढे भाषण केलेल्या नेत्यांना बहुमत आणि ज्यांच्या सभेत पाय ठेवायला जागा नाही त्यांना हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जागा मिळाल्याचं आपण पाहत आहोत. वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या निरपेक्ष बातम्याश्वजी संपादकाची मतं मांडण्याच माध्यम झाल्याचे लक्षात आल्याने ही देखील माध्यम पाहून मतदार त्यांची मतं आता ठरवत नाहीत. मुळात नवीन पिढ्या स्मार्टफोनमध्ये जगत असल्याने प्रचार सभा किवा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या त्यांच्यापर्यंत पोहोचतही नाहीत. अश्या वेळी समाजाद्वारे समाजासाठी चालवलेलं माध्यम म्हणजेच सोशल मीडिया, समाजाचं नुसतं मतपरिवर्तन नव्हे तर मनपरिवर्तन करण्यात अधिकाधिक सक्षम ठरतंय
त्यामुळेच निवडणूक सोशल मीडिया प्रभावी ठरल्याचे जगभरात वेळोवेळी सिद्ध झालय. जो कुणी ज्याही क्षेत्रात या माध्यमाचा 'सर्वोत्तम वापर करेल त्याचा जनमानसावर प्रभाव वाढणार हे निश्चित.
बदललेल्या सोशल मीडिया अल्गोरिथम आणि युजर विहेविअटच्या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वच राजकीय पक्ष
सध्या वापरत असलेल्या सोशल मीडियाच्या पद्धती बऱ्यापैकी कालबाह्य झाल्यात पक्षांच्या सोशल मीडिया सेल हे
सैन्याला अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज करण्याइतकच गरजेच असल्याच सिद्ध झालय. कारण अशा अत्याधुनिक
मदतीशिवाय स्वतःहून सोशल मीडियाचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा उत्तम विचारवंत,
लेखक, डिझायनर, तंत्रज्ञ, रणनीतीकार आणि काही अशी यंत्रमानव सुद्धा असावा लागेल ।
आम्ही राजकीय उत्साही लोक आहोत ज्याना योग्य रणनीती आखण्यात नाविन्यपूर्ण मोहिमांची संकल्पना तयार करण्यात, विकास आणि योग्य संदेश देण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचणे आणि प्रभावित करणे आणि त्यांना कृती करण्यास प्रवृत्त करणे या गोष्टीमध्ये वादकार्डने सहभागी व्हायला आवडते. आम्ही तुमचे वन-स्टॉप पोल- सोल्यूशन- प्रदाता असू शकतो जे तुम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम करू शकतात. तुमचे काम अधिक सोपे करण्यासाठी आम्ही नवीनतम तंत्रज्ञान स्वीकारतो आणि स्वीकारतो राजकीय व्यवस्थेत पूर्ण पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यावर आमचा विश्वास आहे. लोकशाहीला अधिक चैतन्यशील, मजबूत, सहभागी आणि प्रातिनिधिक बनवण्याच्या प्रक्रियेत हे घडण्यासाठी आमच्याकडे सेवांची छत्री आहे.
The secret and perhaps the success of your campaign hinges upon knowing your lectorate better, the ongoing trends alon
A neutral, un biosed Opinion Poll is a very important tool to gouge the mood of your voters, if sections were to happen today The Swing in the mood of the
With so much of data moving around and gothered everyday, it is all upto how much of sage we can make out of it. As or unches said. The world a new
Campaigning is the most important phase and effectively managing it becomes all the more crucial which can eventually decide the outcome of your
A success monest creation is all about hearing to the needs of your electorate understanding those needs and making sure that you recognise the
the truth of the matter is the world is going digital. And it is imperative for you to be present where your target audience are present. Hence it is of You have so delicately handcrafted a message which is tut of potential to create an impact on the minds of your electorate. Now, is if the coout the
promoting your products & services on the WhatsApp channel to Campaign & Brand Bulding for the sending various available types of messages
4, B Arun App, Marayn Mhtare Road Dahisar (W) Mumbai - 400068
Shree Sadguru Shankar Maharaj Math opp Satara Rd, beside Karnataka Bank, KK Market, Dhankawadi, Pune, Maharashtra 411043